Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024 : सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक अंतर्गत लिपिक पदाकरिता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु!!
Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024 : सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स को-ऑप. असोसिएशन लि. सोलापूर अंतर्गत “लिपिक” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 आहे. WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024 … Read more