SEBI Mumbai Recruitment 2026: SEBI मुंबई अंतर्गत मोठी भरती! दरमहा ७५,००० रुपये मानधन; ‘या’ पदासाठी पदवीधरांना सुवर्णसंधी!

SEBI Recruitment 2026

SEBI Mumbai Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही मुंबईत एका प्रतिष्ठित सरकारी संस्थेत काम करण्यास इच्छुक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI), मुंबई यांनी ‘अंशकालीन समुपदेशक’ (Part-time Counsellor) या पदासाठी भरती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, हे पद केवळ काही तासांच्या कामासाठी असून त्यासाठी दिले जाणारे मानधन … Read more