SEBI Bharti 2025: पदवीधरांसाठी सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI)मध्ये 110 जागांसाठी भरती
SEBI Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI)मध्ये ११० जागांसाठी भरतीची एक शोर्ट नोटीस नुकतीच प्रशिद्ध करण्यात आली आहे. या बद्दल सविस्तर माहिती आत्ता आपण जाणून घेऊया. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI)-SEBI Bharti 2025 अंतर्गत “असिस्टंट मॅनेजर (General), असिस्टंट मॅनेजर … Read more