Satara DCC Bank Online Application 2024 : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये १०वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; थेट लिंकद्वारे करा अर्ज!!
Satara DCC Bank Online Application 2024 : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सातारा अंतर्गत “कनिष्ठ लिपिक, कनिष्ठ शिपाई” पदांच्या एकूण 323 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे. Satara DCC Bank Online Application 2024 पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक, कनिष्ठ शिपाई पदसंख्या – 323 जागा नोकरी ठिकाण – सातारा वयोमर्यादा – 18 – 38 … Read more