Samaj Kalyan Vibhag Online Application 2024 : समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
Samaj Kalyan Vibhag Online Application 2024 : समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत “गट क संवर्गामधील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (महिला), गृहपाल (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक” पदांच्या 219 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 10 ऑक्टोबर 2024.अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे. … Read more