SAI Bharti 2026: भारतीय क्रीडा प्राधिकरणात 323 जागांसाठी भरती; ऑनलाईन अर्ज करा

SAI Bharti 2026

SAI Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत “असिस्टंट कोच” पदाची एकूण ३२३ रिक्त जागा  भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२६ आहे. तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल, तर दिलेले माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज … Read more