RRB NTPC Bharti 2024 : मुदतवाढ – तब्बल 11,806 रिक्त जागा !!रेल्वे भर्ती बोर्ड (NTPC) अंतर्गत ग्रॅजुएट उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; ऑनलाईन अर्ज करा

RRB NTPC Bharti 2024 : रेल्वे भर्ती बोर्ड (NTPC) अंतर्गत “गुड्स ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट, कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट, ट्रेन क्लर्क” पदांच्या एकूण 11,806 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची … Read more