RRB ALP Recruitment 2026: भारतीय रेल्वेमध्ये ११,१२७ जागांसाठी ‘असिस्टंट लोको पायलट’ (ALP) पदांची भरती; आयटीआय आणि डिप्लोमा धारकांना मोठी संधी!
RRB ALP Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways) वर्षातील सर्वात मोठी आनंदाची बातमी दिली आहे. रेल्वे भरती बोर्ड (RRB) अंतर्गत असिस्टंट लोको पायलट (ALP) पदांच्या तब्बल ११,१२७ रिक्त जागा भरण्यासाठी मेगा भरतीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया १५ … Read more