RITES Recruitment 2025: इंजीनियरिंग डिप्लोमा केलेल्या उमेदवारांसाठी केंद्र सरकारची नोकरी करण्याची सुवर्णसंधी
RITES Recruitment 2025: नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर इंजीनियरिंग मधून डिप्लोमा केलेला असेल रेल्वे मंत्रालय अंतर्गत काम करणारी RITES या भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या कंपनीत नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. RITES ही कंपनी वाहतूक पायाभूत सुविधांसाठी सल्लागार, अभियांत्रिकी आणि प्रकल्प वितरण सेवा पुरवते. तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुकाने पात्र असाल तर ही माहिती … Read more