RCFL Mumbai Bharti 2025: राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) मध्ये 74 पदांसाठी भरती सुरू; ‘या’ पदांसाठी करता येईल अर्ज
RCFL Mumbai Bharti 2025: राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) मुंबई अंतर्गत “ऑपरेटर ट्रेनी (Chemical), बॉईलर ऑपरेटर ग्रेड III, ज्युनियर फायरमन ग्रेड II, नर्स ग्रेड II, टेक्निशियन (Instrumentation), टेक्निशियन (Electrical), टेक्निशियन (Mechanical)” पदांची ७४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०२५ आहे. नवनवीन नोकरीचे … Read more