RBI Recruitment 2026: RBI मध्ये 93 रिक्त पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित; ऑनलाईन अर्ज करा
RBI Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत “विविध तज्ञ पदे (डेटा सायंटिस्ट, डेटा इंजिनिअर, IT सिक्योरिटी एक्सपर्ट आणि इतर पदे)” पदाची ९३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ जानेवारी २०२६ आहे. तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर ही माहिती शेवटपर्यंत … Read more