RBI Assistant Recruitment 2026: महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी! ६५० असिस्टंट पदांसाठी परीक्षा जाहीर; सविस्तर वाचा
RBI Assistant Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. देशभरातील विविध कार्यालयांमध्ये ‘सहाय्यक’ (Assistant) पदाच्या एकूण ६५० जागांसाठी मेगा भरती जाहीर झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)-RBI Assistant Recruitment 2026 मध्ये नोकरी करणे हे प्रत्येक बँकिंग विद्यार्थ्याचे स्वप्न असते. … Read more