Post Office GDS Bharti 2026: भारतीय डाक विभागात 28000+जागांसाठी मेगा भरती; १०वी उत्तीर्ण उमेदवार घ्या या संधीचा लाभ
Post Office GDS Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, भारतीय डाक विभाग अंतर्गत “GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), डाक सेवक” पदांच्या २८००० पेक्षा जास्त रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ फेब्रुवारी २०२६ आहे. तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक … Read more