PNB Apprentice Bharti 2026: बँकेत नोकरी हवी आहे? PNB मध्ये ५ हजारहून अधिक पदांसाठी अर्ज सुरू; पहा संपूर्ण जाहिरात
PNB Apprentice Bharti 2026: पंजाब नॅशनल बँकेने (PNB) २०२६-२७ या वर्षासाठी शिकाऊ उमेदवारांच्या (Apprentice) ५१३८ जागांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. पदवीधर तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. पंजाब नॅशनल बँकेत शिकाऊ उमेदवारांची निवड ही प्रामुख्याने एका वर्षाच्या प्रशिक्षणासाठी केली जाते. यामुळे बँकिंग क्षेत्रातील कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळण्यास मदत होते. पंजाब नॅशनल बँक-PNB Apprentice Bharti 2026 अंतर्गत … Read more