PMC TULIP Internship 2025: १० वी पास ते अभियांत्रिकी उमेदवारांसाठी पुणे महानगरपालिकेत नवीन भारती; असा करा अर्ज
PMC TULIP Internship 2025: नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर दहावी पास, कॉमर्स शाखेतील पदवीधर किंवा इंजिनिअर असाल, तर ही महत्वाची माहिती तुमच्यासाठीच आहे. कारण पुणे महानगरपालिकेत २५५ रिक्त पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे. त्या भरतीसाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांसहित संपूर्ण माहिती आता आपण घेऊया. केंद्र सरकारच्या अर्बन लर्निंग इंटर्नशिप प्रोग्राम (TULIP) अंतर्गत पुणे महानगरपालिकेत-PMC … Read more