PM Kissan Yojana News: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे…. ‘PM किसान’चा 21 वा हप्ता आज जमा होणार; तुम्हाला मिळणार का 🤔

PM Kissan Yojana News

PM Kissan Yojana News: नमस्कार शेतकरी मित्रांनो,  केंद्र सरकारची महत्वकांक्षी योजना असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा PM Kissan Yojana News २१ वा हप्ता आज बुधवार, १९ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता वितरित केला जाणार आहे. देशातील सुमारे ९ कोटींपेक्षा अधिक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या योजनेचे २ हजार रुपये थेट बँक खात्यात जमा … Read more

Close Visit Mahitihakkachi