PM Kisan 22nd Installment Date 2026: २२ व्या हप्त्याची तारीख जाहीर! या दिवशी जमा होणार २,००० रुपये; पहा नवीन अपडेट
PM Kisan 22nd Installment Date 2026: नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM-Kisan) २२ व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपली आहे. केंद्र सरकारने या हप्त्याबाबत अधिकृत घोषणा केली असून, पैसे जमा होण्याची तारीख निश्चित झाली आहे. खाली या योजनेच्या नवीन अपडेटबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. … Read more