NPCIL Bharti 2025: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये १२२ जागांसाठी भरती; ५६ हजार मिळणार पगार

NPCIL Bharti 2025

NPCIL Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीत पदवीधर आणि पदव्युत्तर पदवी पास झालेल्या उमेदवारांसाठी नवीन भरती निघाली आहे. त्या भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्या संबंधी सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया. न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई-NPCIL Bharti 2025 अंतर्गत “उपव्यवस्थापक आणि कनिष्ठ हिंदी अनुवादक” पदांच्या एकूण १२२ … Read more

Close Visit Mahitihakkachi