NPCIL Apprentice Recruitment 2026: ⚛️ NPCIL मध्ये २४५ जागांची महाभरती! आयटीआय पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; परीक्षा नाही, थेट निवड! १८ मार्चपूर्वी अर्ज करा
NPCIL Apprentice Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागांतर्गत येणाऱ्या न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL), राजस्थान रावतभाटा साइटने २०२६ वर्षासाठी ट्रेड अप्रेंटिस पदांची मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे विविध ७ तांत्रिक ट्रेडमधील २४५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ मार्च … Read more