NIC Recruitment 2026: 💻 NIC मध्ये सायंटिस्ट होण्याची संधी! सायंटिस्ट-B पदांच्या २४३ जागांसाठी भरती. कॉम्प्युटर सायन्स, IT आणि AI इंजिनिअर्ससाठी सुवर्णसंधी; सविस्तर माहिती येथे पहा
NIC Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत असलेल्या ‘नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर’ (National Informatics Centre – NIC) द्वारे २०२६ सालासाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे ‘सायंटिस्ट-B’ (Scientist-B) या राजपत्रीत (Gazetted) पदाच्या एकूण २४३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. डिजिटल इंडिया मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या संस्थेत तांत्रिक तज्ज्ञ म्हणून … Read more