NHM Thane Online Application 2024 : NHM ठाणे अंतर्गत 327 रिक्त पदांसाठी 10 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी; जाणून घ्या संपूर्ण माहिती!!
NHM Thane Online Application 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अंतर्गत “विशेषज्ञ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, दंतवैद्य, कनिष्ठ अभियंता – सिव्हिल, स्टाफ नर्स, पर्यवेक्षक, LAB तंत्रज्ञ, योग प्रशिक्षक आणि इतर विविध पदे” पदांची 327 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2024 आहे. NHM Thane Online Application … Read more