Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2026: नवी मुंबई महानगरपालिकेत नोकरीची मोठी संधी! ११३ जागांसाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार आणि पात्रता
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, नवी मुंबई शहराचा-Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2026 वेगाने होणारा विस्तार आणि प्रशासकीय कामाचा वाढता व्याप पाहता, नवी मुंबई महानगरपालिकेने विविध विभागांतील रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. २०२६ सालासाठी एकूण ११३ जागांची अधिकृत अधिसूचना (Notification) प्रसिद्ध करण्यात आली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी असून, यामध्ये … Read more