Nashik Gramin Shikshan Prasarak Offline Application 2024 : नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत 29 विविध रिक्त पदांची भरती सुरु; जाहिरात प्रकाशित!!

Nashik Gramin Shikshan Prasarak Offline Application 2024 : नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत “प्राचार्य, उपप्राचार्य, कायदा अधिकारी, सहाय्यक. शिक्षक, रेक्टर, सुरक्षा रक्षक” पदांच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 दिवस (17 सप्टेंबर 2024) आहे. Nashik Gramin Shikshan Prasarak Offline Application 2024 पदाचे नाव – प्राचार्य, उपप्राचार्य, कायदा अधिकारी, … Read more