NALCO Bharti 2026: नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. मध्ये 110 जागांसाठी भरती; थेट लिंकद्वारे करा अर्ज

NALCO Bharti 2026

NALCO Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) अंतर्गत “ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी (GET)” पदांच्या एकूण ११० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०२६ आहे. तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. त्याचबरोबर अशाच … Read more

Close Visit Mahitihakkachi