Nagpur Smart City Online Application 2024 : स्मार्ट सिटी नागपूर येथे लिपिक पदांसाठी १०वी पास उमेवारांना नोकरीची संधी !!
Nagpur Smart City Online Application 2024 : नागपूर स्मार्ट अॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर अंतर्गत “लेखाधिकारी, प्रोग्रामर, प्रणाली विश्लेषक, प्रकल्प कार्यकारी, कायदा अधिकारी, ड्राफ्ट्समन, लिपिक/टंकलेखक” पदाच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2024 आहे. Nagpur Smart City Online Application 2024 पदाचे नाव – लेखाधिकारी, प्रोग्रामर, … Read more