Nagpur Mahanagarpalika Recruitment 2026: महापौर कार्यालय आणि समितीमध्ये ‘विशेष कर्तव्य अधिकारी’ पदांची भरती; २५ मार्च रोजी थेट मुलाखत!
Nagpur Mahanagarpalika Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, नागपूर महानगरपालिकेत (NMC) कंत्राटी तत्त्वावर काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक नवीन संधी उपलब्ध झाली आहे. नागपूर महानगरपालिका भरती मंडळाने ‘विशेष कर्तव्य अधिकारी’ (Special Duty Officer) पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. पात्र उमेदवारांची निवड थेट ‘वॉल्क-इन-इंटरव्ह्यू’ (Walk-in-Interview) द्वारे केली जाणार आहे. … Read more