Mumbai Port Trust Bharti 2024 : मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत विविध पदाची नवीन भरती सुरू; जाणून घ्या सविस्तर माहिती !! जाहिरात वाचा

Mumbai Port Trust Bharti 2024 : मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई अंतर्गत “VTMS ऑपरेटर सह शिपिंग असिस्टंट” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2024 आहे. Mumbai Port Trust Bharti 2024 पदाचे नाव – VTMS ऑपरेटर सह शिपिंग असिस्टंट पद संख्या – 07 जागा नोकरी ठिकाण – मुंबई वयोमर्यादा –४५ वर्षे … Read more