Mumbai DCC Bank Bharti 2026: मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड येथे निघाली विविध रिक्त पदांसाठी भारती; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया झाली सुरु
Mumbai DCC Bank Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत “संगणक (माहिती व तंत्रज्ञान), सहाय्यक सरव्यवस्थापक- (संगणक (माहिती व तंत्रज्ञान),कायदा, ॲसेट लायबिलिटी / जोखीम व्यवस्थापन” पदांच्या एकूण ०४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जानेवारी २०२६ आहे. तुम्ही जर या भरतीसाठी … Read more