MMRDA Bharti 2026: मुंबईत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! MMRDA मध्ये २३५ जागांची मेगा भरती; पदवीधरांना मोठी संधी
MMRDA Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मध्ये नोकरीची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी अपडेट आहे. २०२६ सालासाठी विविध विभागांतील २३५ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. मुंबईच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA)-MMRDA Bharti 2026 नवीन भरतीची घोषणा केली आहे. या भरतीद्वारे विविध तांत्रिक आणि … Read more