MJP Bharti 2025: दहावी पास ते इंजीनियरिंग पदवीधर उमेदवारांसाठी राज्य सरकारी सेवेत सरळसेवा पद्धतीने भरती; आत्ताच करा ऑनलाईन अर्ज

MJP Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,  राज्य सरकारच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील विविध रिक्त जागा भरण्याकरता नवीन भरती जाहीर करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP)-MJP Bharti 2025 ही महाराष्ट्रातील पाणीपुरवठा आणि स्वच्छता सेवा प्रदान करणारी एक संस्था आहे. ही संस्था स्थानिक स्वराज्य संस्थांना तांत्रिक मदत पुरवते आणि पाणीपुरवठा व मलनिस्सारण प्रकल्पांना मंजुरी देण्याचे काम करते. … Read more

Close Visit Mahitihakkachi