Mazagon Dock Recruitment 2026: माझगाव डॉक मध्ये 200 पदांसाठी भरती सुरु; पदवीधर,उमेदवारांना नोकरीची संधी
Mazagon Dock Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत “डिप्लोमा अप्रेंटिस,पदवीधर अप्रेंटिस” पदाची २०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ जानेवारी २०२६ आहे. तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. त्याचबरोबर अशाच प्रकारचे … Read more