Majhi Ladki Bahin eKYC Online: लाडकी बहीण योजना मोठी अपडेट: e-KYC पुन्हा सुरू! रखडलेले सर्व हप्ते मिळवण्यासाठी ‘हे’ काम त्वरित करा
Majhi Ladki Bahin eKYC Online: नमस्कार लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तांत्रिक अडचणींमुळे ज्या महिलांचे मागील हप्ते जमा झाले नव्हते, त्यांच्यासाठी सरकारने ई-केवायसी (e-KYC) करण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा अधिकृतपणे सुरू केली आहे. अनेक महिलांच्या मनात प्रश्न होता की, अर्ज मंजूर असूनही पैसे का मिळत नाहीत? … Read more