Mahavitaran Aurangabad Bharti 2024 : महावितरण छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) अंतर्गत शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षणासाठी नवीन जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!

Mahavitaran Aurangabad Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड,  छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे “शिकाऊ उमेदवार” पदांच्या एकूण 74 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2024 आहे. Mahavitaran Aurangabad Bharti 2024 पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार पद संख्या – 74 जागा शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.) नोकरी ठिकाण  … Read more