Maharashtra Talathi Bharti 2025 Update: महाराष्ट्र महसूल व वन विभाग मध्ये १७०० जागांसाठी “तलाठी” पदांची मेगा भरती; महसूल सेवकांसाठी राखीव संधी; प्रक्रिया सुरू
Maharashtra Talathi Bharti 2025 Update: नमस्कार मित्रांनो, बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित तलाठी भरतीला अखेर मान्यता मिळाली आहे. १७०० रिक्त पदांसाठी लवकरच तलाठी भरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी दिली आहे. राज्यात लवकरच १७०० तलाठ्यांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे. या भरतीमुळे … Read more