Maharashtra Police Bharti 2025 : राज्यात १५१७ नवीन पदांसाठी होणार पोलीस भरती; आत्ताच लागा तयारीला
Maharashtra Police Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात पोलीस शिपाई भरती राबवण्यासंदर्भात नुकतेच एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, खालील नमूद घटकांचे अधिपत्याखालील नवनिर्मित पोलीस ठाणे/ चेक पोस्ट करीता निर्माण करण्यात आलेल्या पदांमध्ये पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षकांची पदांचा समावेश करण्यात आलेला आहे. सदरची पदे ही पोलीस शिपाई भरती प्रक्रियेने भरण्याबाबत … Read more