Maharashtra Arogya Vibhag MO Recruitment 2026: 🩺 आरोग्य विभागात मेगा भरती! वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या १४४० जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; अधिकारी होण्याची संधी
Maharashtra Arogya Vibhag MO Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील आरोग्य क्षेत्रात सरकारी नोकरी शोधणाऱ्या डॉक्टरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – गट अ’ पदांच्या तब्बल १४४० रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more