LIC HFL Bharti 2024 : LIC हाऊसिंग फायनान्स अंतर्गत नवीन भरती सुरु, ऑनलाईन अर्ज येथे करा ; पदवीधारक उमेदवारांना संधी!!

LIC HFL Bharti 2024 : LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत “कनिष्ठ सहाय्यक” पदांच्या एकूण 200 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे. LIC HFL Bharti 2024 पदाचे नाव – कनिष्ठ सहाय्य पदसंख्या – 200 जागा वयोमर्यादा – 21 – 28 वर्षे  अर्ज शुल्क –  Rs. 800/- GST @ 18% will be charged on … Read more