LIC AAO and AE Bharti 2025: भारतीय आयुर्विमा महामंडळ येथे 801 पदांची मोठी भरती, पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी!
LIC AAO and AE Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC मध्ये विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती निघालेली आहे. तुम्ही जर कोणत्याही शाखेतील पदवीधर असाल आणि तुमचे वय २१ ते ३२ वर्षापर्यंत असेल तर तुमच्यासाठी ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहेच की, एलआयसी ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. या … Read more