Ladki Sunbai Yojana: लाडकी बहीण योजनेनंतर सरकार आता लाडकी सुनबाई योजना आणणार; नेमकी काय आहे योजना? जाणून घ्या

Ladki Sunbai Yojana

Ladki Sunbai Yojana: महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ ला राज्यभर महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या योजनेमुळे महिलांना थेट आर्थिक मदत मिळाली आणि त्याचा मोठा राजकीय फायदा महायुतीला झाला. भाजपा-शिवसेना-एनसीपी महायुतीला 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महिलांच्या पाठिंब्यामुळे मोठा विजय मिळाला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या योजनेची घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे. येणाऱ्या … Read more

Close Visit Mahitihakkachi