Ladki Bahin Yojana Rule: ₹1500 चा हप्ता थांबू शकते, वेळेत पूर्ण करा हे महत्त्वाचं काम; लागू झाला नवा नियम”
Ladki Bahin Yojana Rule: नमस्कार लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा नियम लागू करण्यात आला आहे. राज्य सरकारने ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य केली असून, पुढील 2 महिन्यांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. जर लाभार्थ्यांनी दिलेल्या वेळेत ई-केवायसी केली नाही, तर ₹1500 ची मासिक आर्थिक मदत (हप्ता) … Read more