Ladki Bahin Yojana New Update: ई-केवायसी करून सुद्धा सप्टेंबर आणि ऑक्टोबर चा हप्ता आला नाही; आता काय करावे? महत्त्वाची माहिती आत्ताच पहा..
Ladki Bahin Yojana New Update: नमस्कार लाडक्या बहिणींनो, सध्या राज्यात चर्चेत असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेत लाभ घेणाऱ्या सर्व पात्र महिलांसाठी शासनाकडून ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. परंतु काही महिलांनी केवायसी करून सुद्धा त्यांना सप्टेंबर आणि ऑक्टोबर चा लाभ मिळालेला नाही. याचा नेमकं कारण काय आहे? आणि यावर काय उपाय करावा? … Read more