Ladki Bahin Yojana Mega Update 2026: लाडकी बहीण योजना: ६००० रुपये खात्यात येणार! पण ३१ मार्च पूर्वी ‘हे’ काम करणे अनिवार्य; पहा सविस्तर
Ladki Bahin Yojana Mega Update 2026: नमस्कार लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी आनंदाची आणि तितकीच सतर्क करणारी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी प्रशासनाने मोठी हालचाल सुरू केली असून, रखडलेले हप्ते वितरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ज्या महिलांचे पैसे तांत्रिक कारणांमुळे अडकले होते, त्यांना आता एकत्रित ६००० रुपये मिळण्याची … Read more