Ladki Bahin Yojana Maharashtra: आत्ता “या” लाडक्या बहिणींना मिळणार ३५०० रुपये; कसे ते आत्ताच पहा
Ladki Bahin Yojana Maharashtra: नमस्कार लाडक्या बहिणींनो, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना पुढील १५वा हप्ता म्हणजेच सप्टेंबर महिन्याचा हप्ता येत्या २ ते ३ दिवसांमध्ये मिळेल असे महिला व बाल विकास कल्याण मंत्री अदितीताई तटकरे यांनी ट्विटर द्वारे सांगितले आहे. म्हणजेच पुढील २ ते ३ दिवसांमध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये १५०० रुपये जमा … Read more