Ladki bahin Yojana June Installment Date 2025: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा हप्ता जमा होणार

Ladki bahin Yojana June Installment Date 2025

 नमस्कार मंडळी, Ladki bahin Yojana June Installment Date 2025 सध्या राज्यभरात “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यावर १५०० रुपये दरमहा जमा केली जात आहे. या योजनेअंतर्गत पुढील हप्ता म्हणजे जून महिन्याचे पैसे कधी येणार आहेत? याची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत. तर हा हप्ता कधी येणार? या संबंधित हे महत्त्वाची माहिती नक्की … Read more