Ladki Bahin Yojana Ineligible List Update: लाडकी बहीण योजना धक्कादायक अपडेट! ९० लाख महिलांचे अर्ज बाद; आता दरमहा १५०० रुपये मिळणार नाही, तुमचे नाव यादीत आहे का?

Ladki Bahin Yojana Ineligible List Update

Ladki Bahin Yojana Ineligible List Update: नमस्कार लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच धक्कादायक बातमी Ladki Bahin Yojana Ineligible List Update समोर आली आहे. राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून तब्बल ९० लाख महिलांची नावे वगळण्यात आली आहेत. प्रशासनाकडून करण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या सखोल पडताळणीमध्ये लाखो महिला अपात्र ठरल्या असून, … Read more