Ladki Bahin Yojana February Installment Date 2026: लाडकी बहीण योजनेचा शेवटचा ‘काऊंटडाऊन’! आज पैसे आले तरच मिळणार, अन्यथा महिना अखेरपर्यंत प्रतीक्षा?

Ladki Bahin Yojana February Installment Date 2026

Ladki Bahin Yojana February Installment Date 2026: नमस्कार लाडक्या बहिणींनो, काल गुढीपाडव्याचा सण साजरा झाला, गोडधोड झाले, पण लाडक्या बहिणींच्या खात्यात अपेक्षित असलेली ‘ओवाळणी’ मात्र जमा झाली नाही. आज २० मार्च आहे आणि हा दिवस या योजनेच्या विसाव्या हप्त्यासाठी अत्यंत ‘निर्णायक’ ठरणार आहे. जर आज संध्याकाळपर्यंत सरकारने ठोस पाऊल उचलले नाही, तर लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा … Read more