Ladki Bahin Yojana EKYC: ई-केवायसी होत नसल्याने लाडक्या बहिणी अडचणीत; वडिल वारले, पतीही हयात नाही, EKYCची अडचण
Ladki Bahin Yojana EKYC: नमस्कार मंडळी, वंचित घटकातील महिलांना तसेच ज्यांचे आर्थिक उत्पन्न खूपच कमी आहे अशा महिलांना शासनाने लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. मात्र ही योजना अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ई-केवायसी बंधनकारक आहे. यासाठी लाडक्या बहिनींची धडपड सुरू असताना आता ई-केवायसी करताना पती अथवा वडिलांचे … Read more