Ladki Bahin Yojana eKYC: लाडक्या बहिणींना सरकारचा सर्वात मोठा झटका, लाभार्थी महिलांचं टेन्शन वाढलं, योजनेबाबत मोठी अपडेट
Ladki Bahin Yojana eKYC: नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहिण योजने संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र लाभार्थी बहिणींसाठी आपली ई केवायसी करून घेणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. मागे ही मुदत १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत होती. त्यानंतर ही मुदत वाढवण्यात … Read more