Ladki Bahin Yojana E-KYC OTP Problem: ई-केवायसी करायला गेलात, पण OTP काही केल्या आला नाही? जाणून घ्या नेमकी अडचण!
Ladki Bahin Yojana E-KYC OTP Problem: नमस्कार लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र मध्ये महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू झालेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने‘ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे १६ हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. पण, आता सरकारने या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय … Read more