Ladki Bahin Yojana 17th Installment Date: खात्यात पैसे यायला झाली सुरुवात, जाणून घ्या कोणाला ₹१५०० आणि कोणाला ₹३००० मिळतील?
Ladki Bahin Yojana 17th Installment Date: नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पत्र लाभार्थी महिलांना नोव्हेंबर महिन्याचा १७ वा हप्ता अजून पर्यंत आलेला नव्हता. काल ३१ डिसेंबर २०२५ पासून हा हप्ता वितरण करण्याला सुरुवात झाली आहे. इथून पुढे ३ ते ४ दिवसात सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर हा हप्ता जमा केला … Read more